टँकरच्या धडकेत महिला ठार

टँकरच्या घडकेत महिलेचा मृत्यू
पिंपरी चिंचवड (HRNM) 22 सप्टेंबर 2025 काळेवाडी डी मार्ट येथे एका महिलेचा अपघाती मृत्यू काळेवाडी काळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काळेवाडी तापकीर चौक ते एम एम शाळा डी मार्ट च्या जवळ एका मिक्सर ट्रक गाडी क्रं एम एच 14 एम एच 9024 या गाडीच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली तोल गेला व पडल्यामुळे मृत महिला राजेश्वरी चंद्रशेखर अय्यर वय 68 रा पिंपरी या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली त्या महिलेचे पती सोबत होते पती ला थोडीशी दुखापत झाली आहे ही घटना साधारण 3:45 सुमारास घडली गाडी चालक अरविंद मनोहर नागरे मूळ गाव हिंगोली येथील असून गाडी मालक विशाल बिरदवडे हे असल्याची माहिती समजत आहे मृत महिलेची बॉडी वायसीएम हॉस्पिटल येथे पोस्टमार्टम साठी पाठवली असून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास काळेवाडी पोलीस ठाणे करत आहे1टँकरच्या घडकेत महिलेचा2 मृत्यू पिंपरी चिंचवड (HRNM) 22 सप्टेंबर 2025 काळेवाडी डी मार्ट येथे एका महिलेचा अपघाती मृत्यू काळेवाडी काळेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काळेवाडी तापकीर चौक ते एम एम शाळा डी मार्ट च्या जवळ एका मिक्सर ट्रक गाडी क्रं एम एच 14 एम एच 9024 या गाडीच्या डाव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली तोल गेला व पडल्यामुळे मृत महिला राजेश्वरी चंद्रशेखर अय्यर वय 68 रा पिंपरी या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली त्या महिलेचे पती सोबत होते पती ला थोडीशी दुखापत झाली आहे ही घटना साधारण 3:45 सुमारास घडली गाडी चालक अरविंद मनोहर नागरे मूळ गाव हिंगोली येथील असून गाडी मालक विशाल बिरदवडे हे असल्याची माहिती समजत आहे मृत महिलेची बॉडी वायसीएम हॉस्पिटल येथे पोस्टमार्टम साठी पाठवली असून गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू आहे पुढील तपास काळेवाडी पोलीस ठाणे करत आहे