Uncategorized

बार्शी तालुक्यात राजकीय रणधुमाळी!

आजी-माजी सरपंचासह गावागावात राजकीय चर्चा रंगू लागल्या; अनुसूचीतसाठी ११ पदे राखीव

बार्शीतील १२९ ग्रा. पं. सरपंच पदाच्या आरक्षणाची नव्याने सोडत जाहीर

बार्शी प्रतिनिधी दि. १४ : बार्शी तालुक्यातील एकूण १२९ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी ११, अनुसूचित जमातींसाठी १, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी ३४, तर उर्वरित पदे

मागास प्रवर्ग महिला आरक्षणात आहेत ही गावे

कोरेगाव, काटेगाव, भोयरे, चिंचोली ढेंबरेवाडी, ममदापूर, अरणगाव, घाणेगा, ढोराळे, मालेगाव, संगमनेर, तुळशीदासनगर, तडवळे, आंबेगाव, कारी, चिखर्डे, नांदणी आणि जामगाव (आ.) या गावांचा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला आरक्षणात समावेश करण्यात आला आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहेत. यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाचाही समावेश केला आहे. वांगरवाडी, गौडगाव, मांडेगाव, मळेगाव, सावरगाव ही गावे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहेत. जामगाव (पा), दडशिंगे, तांदूळवाडी, गोरमाळे, धामणगाव (आ.) आणि दहिटणे ही गावे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आली आहेत. शेलगाव (मा.) हे गाव अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

तालुक्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या

सार्वत्रिक निवडणुकांसाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रक्रिया बुधवार, दि.१३ मे २०२६ रोजी पार पडली. जिल्हाधिकारी सोलापूर (ग्रामपंचायत शाखा) यांच्या आदेशानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

यापूर्वी दि.१५ जुलै २०२५ रोजी निश्चित करण्यात आलेले आरक्षण अधिक मित करून नव्याने आरक्षण सोडत

काढण्यात आली. असून अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी कोणतेही आरक्षण घोषित करण्यात आलेले नाही. सर्वसाधारण (पुरुष) आरक्षण तालुक्यातील आगळगान, पिपळगाव (आ.), गाडेगाव, बाभूळगाव, चा-रे, पिंपळवाडी, उक्कडगाव-वाघाचीवाडी, शिराळे, धानोरे, जहानपूर, पांगरी, पांढरी, घोळवेवाडी, नारी-नारीवाडी, सौंदरे, कव्हे, कळंबवाडी (TTT.), गा:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button