Uncategorized
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये चिल्लर फेक आंदोलन

पिंपरी १६ ( एच आर न्यूज मराठी ) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चिल्लर फेक आंदोलनाचे नेतृत्व आर पी आय आठवले गटाचे दत्ताभाऊ गायकवाड यांनी केले होते चिल्लर फेक आंदोलनाला यशआंदोलन करण्यासाठी महापालिकेमध्ये गेले असता तेथील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन दत्तात्रय गायकवाड यांना आंदोलन करू नका आम्हाला आपली काय समस्या आहे की सांगा मी त्याची निराकरण करू असे सांगून आंदोलन स्थगित केले व लेखी आश्वासनानंतर आंदोलन पाठीमागे.
दत्ता गायकवाड यांची मागणी
1) चुकीची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करावे
2) मुकाई चौक रामदयाल गुप्ता नामक व्यक्तीचे अनधिकृत कंटेनर व पत्राशेड कारवाई करणार असल्याची माहिती सर्व लेखी मिळाल्यानंतर पँथर दत्ताभाऊ गायकवाड यांनी आंदोलन पाठीमागे घेतले