Uncategorized

जिजाऊ गुरुकुल खांडवी येथे योग व मेडिटेशन

जिजाऊ गुरुकुल खंडणी येथे योग प्रशिक्षण

जिजाऊ गुरुकुल खांडवी येथील प्रशालेच्या प्रनांगनाथ योग शिबिर आयोजितग केले होते. जिजाऊ गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष संपादक संभाजी घाडगे यांनी शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये फिजीकल कोच म्हणून जे बी शिंदे यांनी काम पाहिले व प्रशासकीय अधिकारी किशोर कदम व शाळेचे प्राचार्य संदेश कदम सर यांनी सहकार्य केले व जिजाऊ गुरुकुल शाळेतील सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान मिळाले जिजाऊ गुरुकुल खांडवी येथे नेहमीच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्याचे काम केले जात असते अध्यक्ष संस्थापक घाडगे सर वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करीत असतात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button