Uncategorized

पिंपरी चिंचवड महानगरपालिका “क” क्षेत्री कार्यालय व टीम डिवाईन संस्थेद्वारे वाहतूक नियमाबद्दल जनजागृती

पिंपरी :-१७(HRNM)पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालय व टीम डिवाईन संस्थेद्वारे प्रभाग क्रमांक 9 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – संतोषी माता चौक येथील सिग्नल वर टिम डिवाईनद्वारे हेल्मेट जागरूकता मोहिम, सिग्नलवर इंजिन बंद करणे मोहीम, हॉर्न न वाजवणे अशी जागरूकता, सिग्नलवर थुंकू नये, वाहतूक नियमांचे पालन करणे याबाबत जनजागृती करण्यात आली. प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. तानाजी दाते साहेब ( सहाय्यक आरोग्य अधिकारी ), मा. श्री. आश्विन गोहोत्रे सर ( ह्युमन मॅट्रिक्स ), मा. श्री. सतिश इंगेवाड सर ( मुख्य आरोग्य निरीक्षक ), मा. श्री. वैभव घोळवे सर ( मुख्य आरोग्य निरीक्षक ), मा. श्री. राहुल जेटिथोर सर ( आरोग्य निरीक्षक ), मा. श्री. आकाश परदेशी ( प्रोजेक्ट मॅनेजर, डिवाईन वेस्ट मॅनेजमेंट अँड सर्व्हिसेस ), स्थानिक नागरिक, टीम डिवाईनचे गणेश भिसे, निखिल भोसले, रोशन खळगे, सनी काळे, राजवर्धन नाथभजन, दिलीप पाडाळे, आकाश काटे आदींची उपस्थिती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button