भोईंजे गावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त तीन ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन

बार्शी तालुका : ७ (एच आर न्यूज मराठी )भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भोईंजे गावात समाजमंदिर, ग्रामपंचायत परिसर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा — या तीन ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार-फूल वाहून अभिवादन करण्यात आले.–

समाजमंदिरात अभिवादनसमाजमंदिरात ग्रामस्थांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस हार-फूल अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.महिलांची उपस्थिती विशेष जाणवत होती.उपस्थित मान्यवर :सरपंच सौ. आशा सुनील खंडागळेसुनील सुखदेव खंडागळेअरुण ताकपीरेगौतम खंडागळेकैलास ताकपीरेविलास कवठे — चेअरमन, भोईंजे सोसायटीभाऊसाहेब चौहानग्रामपंचायत शिपाई काकासाहेब मूळेआणणासाहेब खंडागळेभारत उमाटे — व्यवस्थापक, शिवशक्ती बँकगटकळ सर, चौहान सररोहित नागमोडे–

शाळेत विद्यार्थ्यांकडून बाबासाहेबांना हार-फूल अर्पणजिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोईंजे येथे शिक्षक व विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस हार-फूल अर्पण करून त्यांना अभिवादन केले.प्रमुख पाहुण्या : सरपंच सौ. आशा सुनील खंडागळेउपस्थित मान्यवर :श्री अं. रा. चव्हाणश्री वि. श. गटकळश्री म. जा. बरचेश्री दि. ज्ञा. डोईफोडेश्री स. द. देशमुखमुख्याध्यापक देशमुख सरगटकळ सरचौहान सरविद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित छोटी भाषणे व संदेश दिले.–

पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महादेव गुरव यांची उपस्थितीकार्यक्रमात
दत्तात्रय महादेव गुरवDistrict Vice President – Solapur (युवा ग्रामीण पत्रकार संघ – भारत)यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.–

ग्रामीण एकतेचा संदेशमहापरिनिर्वाण दिनानिमित्त गावातील तिन्ही ठिकाणी एकाच वेळी फोटोपूजन, हार-फूल अर्पण व अभिवादन करण्यात आल्यानेगावात समता, बंधुभाव आणि संविधान मूल्यांचे महत्व पुन्हा अधोरेखित झाले.—