Uncategorized

श्री अशोक बिचुकले याना महाराष्ट्र भूषण आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र भूषण सोहळा

वडूज दिनक 09 (HRNEM) DSP न्यूज लाईव्ह चॅनेल यांच्य प्रथम वर्धापन दिना निमित अयोजित सोहळ्या मध्ये भोसरी लांडेवाडी येथिल रहिवाशी असलेले श्री अशोक बिचुकले सामाजिक कार्यकर्ते याना DSP न्यूज Live चॅनल च्या प्रथम वर्धापन दिना निमित महाराष्ट्र भूषण राज्य आदर्श समाज सेवक पुरस्कार देऊन सन्मानित केळे. या वेली वडूस सातारा जिल्हा चे नामदार जयकुमार भाऊ गोरे, ग्राम विकास व पंचायत राज्य समिती मंत्री महाराष्ट्र राज्य व DSP न्यूज लाइव्ह चॅनल चे श्री दत्तात्रय फाळके यांच्या उपस्तीत हा सोहळा संपन झाला. या सोहळ्याचे मनाचे शाल ट्रोफी व पदक व फेटा देऊं सन्मानित केले ताशेच बिचुकले यानी अता पर्यंत केलेय समाज कार्याची दखल घेउन त्याना महाराष्ट्र भूषण समाज सेवक पुरस्कारणे सन्मानित करण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button