Uncategorized

काळेवाडीत दादांशी “जनसंवाद”

पिंपरी चिंचवड 20 सप्टेंबर 2025 एच आर न्यूज मराठी आज काळेवाडी रागा पॅलेस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसंवाद आयोजित करण्यात आला होता पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातून हजारोंच्या संख्येने जनसंवाद या आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी समस्या घेऊन आल्याची दिसून आले तेथील आलेल्या सर्व नागरिकांना शहरवासीयांना अजितदादांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून अनेक नागरिकांचे जागेवरच ऑन द स्पॉट निर्णय घेऊन समस्या सोडवल्या असल्याचे दिसून आले उत्स्फूर्त प्रतिसाद जन संवाद कार्यक्रमाला दिसून आला समस्या घेऊन आलेल्या एक्साईट परिवर्तन कामगार युनियन संघांची समस्या होती ती ऑन द स्पॉट कामगार मंत्री यांना फोन करून अजितदादा आणि सांगितले व त्याच्यावर मार्ग काढून सर्वांची कामे करा अशी सूचना अजितदादांनी दिली यावर एक्साईट परिवर्तन कामगार युनियन संघटना समाधानी असल्याचे कामगारांनी सांगितले त्या कार्यक्रमांमध्ये जवळपास 5000 ते 6000 समजत आहे त्यातील काही समस्या ऑन द स्पॉट जागेवर सोडविल्या असल्याची माहिती मिळत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button