-
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन…
महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची सामुहिक शपथ… पिंपरी, दि. १९ नोव्हेंबर २०२५:-(HRNM) :आम्ही गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, देशाचे…
Read More » -
संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता वाढविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा – संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण…
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मुख्याध्यापकांसाठी संविधान विषयक विशेष व्याख्यान संपन्न…. “घर घर संविधान” हा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविण्यात येणार… पिंपरी,…
Read More » -
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन पथकाचे कौशल्यपूर्ण रेस्क्यू!
विहिरीत पडलेल्या बैलाची केली सुखरूप सुटका पिंपरी, दि. १८ नोव्हेंबर २०२५ :(HRNM) पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील चऱ्होली बुद्रुक येथील वडमुखवाडी…
Read More » -
आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती वाढवा आणि तक्रार निवारण यंत्रणा सक्षम करा – आयुक्त श्रावण हर्डीकर
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तयारीसह दैनंदिन कामकाजाचा घेतला सविस्तर आढावा…. पिंपरी, दि. १७ नोव्हेंबर २०२५ :(HRNM) आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या…
Read More » -
सक्षमा प्रकल्पाच्या महिलांच्या हस्तनिर्मित वस्तूंना जागतिक कॉन्फरन्समध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, दि. १७ नोव्हेंबर २०२५ :(HRNM) पिंपरी चिंचवड महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी…
Read More » -
पिंपरी चिंचवड महानगरपालिका “क” क्षेत्री कार्यालय व टीम डिवाईन संस्थेद्वारे वाहतूक नियमाबद्दल जनजागृती
पिंपरी :-१७(HRNM)पिंपरी चिंचवड महानगरपालिका क क्षेत्रीय कार्यालय व टीम डिवाईन संस्थेद्वारे प्रभाग क्रमांक 9 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक –…
Read More » -
मालमत्ता कराच्या बिलातील पहिल्या सहामाही रक्कमेवर लागणार २ टक्के विलंब दंड!
पिंपरी, दि. १७ नोव्हेंबर २०२५ :(HRNM) पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप वर्ष २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता…
Read More » -
महानगरपालिकेच्या वतीने थोर स्वातंत्र्यसैनिक,क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी…
पिंपरी, दि. १५ नोव्हेंबर २०२५ :-(HRNM) स्वातंत्र्यपूर्व काळातील थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा हे स्वातंत्र्यसैनिक, प्रखर देशभक्त आणि सामाजिक एकतेचा संदेश…
Read More » -
प्रदूषण नियंत्रण नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या आर.एम.सी. प्लांटवर महापालिका करणार कारवाई
पिंपरी, दि. १५ नोव्हेंबर २०२५ :(HRNM) पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील आर.एम.सी. प्लांट यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत परवानगी दिली जाते.…
Read More » -
आद्य क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेकडून अभिवादन…
पिंपरी, दि. १४ नोव्हेंबर २०२५ :(HRNM) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त चिंचवड स्टेशन…
Read More »