Uncategorized

झाडबुके कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

झाडबुके कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
बार्शी : श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक प्रा. सतीश रणदिवे होते, तर मराठी विभाग प्रमुख डॉ. नवनाथ दणाणे यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. ग्रंथपाल प्रा. अनिल जेवळीकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. प्रमुख वक्ते डॉ. नवनाथ दणाणे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यातून कशी प्रेरणा घेता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले. प्रा. मंगेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. संतोष शिंदे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button