Uncategorized

एम्पायर इस्टेट जवळ गॅस गळती

भोसरी :(HRNM)पिंपरी निगडी रोडवर एम्पायर ईस्टेट येथे रांका ज्वेलर जवळ लक्ष्मी पॅलेस या बिल्डिंगच्या समोर पदाचारी मार्गाचे काम चालू असताना तेथील पद पाथचे काम बंद करून लक्ष्मी पॅलेस येथील चेरमनने ते काम थांबवून लक्ष्मी पॅलेस या सोसायटी च्या गटारीचे काम चालू केले होते महानगर पालिकेच्या ठेकेदाराने त्यांना काम थांबवण्यास सांगितले असताना त्यांनी उलट पद पाथाचे काम बंद केले सेकक्रेटरी ने काम खाजगी कामगारांना दिले होते. त्या कामगारांनी ब्रेकर लावला असता गॅस पाईप लाईन ब्रेक होऊन गॅस गळती झाल्याचे निष्पन्न झाले एम्पायर ईस्टेट शहरील लक्ष्मी पॅलेस या व्यापारी संकुल जवळ ड्रेनेज लाईनचे काम चालू होते महानगरपालिकेतील फुटपाथ बांधकाम ठेकेदाराला विचारले असता त्यांनी सांगितले आम्हाला त्यांनी काम थांबवायला सांगितले गॅस पाईप तुटल्यानंतर ते कामगार तेथून पसार झाले सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही काही आघटीत प्रकार घडला असता तर त्याला कोनास धरले असते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button