Uncategorized

महानगरपालिका निवडणूक 2026 अनुषंगाने अजित पवार गटाचे पत्रकार परिषद

पिंपरी 10 नोव्हेंबर 2025(HRNM) राष्ट्रवादी संघटनाअजित पवार गट यांचे आज पिंपरी येथील कृष्णा पॅलेस येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती शहराध्यक्ष योगेश जीवन यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक2025 च्या अनुषंगाने शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सोपवण्यात आली पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टीबरोबर न लढता राष्ट्रपती शरद पवार गटाबरोबर युती करून निवडणूक लढवली जाणार असल्याचे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शहराचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले पत्रकार परिषदेमध्ये सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button