Uncategorized

वाढदिवसाचे निमित्त साधून चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक साळुंखे यांचा मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन केला सत्कार

पिंपरी ४ (एच आर न्यूज मराठी )राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्बन सेलच्या महिला शहराध्यक्षा सौ मनीषाताई गटकळ यांनी वाढदिवसाचे औचित्य साधत,चिखली पोलीस स्टेशनचे सिंघम आणि महिलांच्या सुरक्षेसाठी अविरत कष्ट घेणारे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठलजी साळुंखे साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष योगेशजी बहल साहेब तसेच माजी शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे यांच्या हस्ते मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच मा.महापौर सौ मंगलाताई कदम,मा.नगरसेवक शामअण्णा लांडे,मा.नगरसेवक जितेंद्रजी ननावरे,यांचे हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना शाल,श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले

सन्मानार्थी—1)अतुल काळोखे–थरमॅक्स युनियन प्रतिनिधी2)सुमित कोंढे–थरमॅक्स युनियन प्रतिनिधी3)सुनील गाडे–मर्सिडीज बेंज युनियन लीडर4)अर्चना बोरसुने–अध्यात्म आणि समाजिक कार्य5)डॉ रामश्याम अग्रवाल–वैदयकीय, कोविड योद्धा6)दीपमाला नंदकुमार लोहकरे–(हवालदार)महिला सुरक्षावर विशेष योगदानइत्यादी मान्यवरांचे सन्मान करण्यात आले..तसेच कृष्णा वाघ आणि मयुरेश वाघ निर्मित स्वरधार हा सदाबहार कार्यक्रम संपन्न झाला..

कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली,तसेच विशेष कार्यकारी अधिकारी शिवानंदजी चौगुले साहेब,यशवंत कण्हेर काका,सुनीलजी गाडे,निर्भया नारी मंच आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान चे विशेष योगदान कार्यक्रमास लाभले..कुशाग्रदादा कदम,मारुती जाधव,अनिकेत बाबर, अक्षय इंगळे, अरुण चव्हाण, प्रशांत डमढेरे,युवराज बिराजदार,स्वप्नील शेंडगे,प्रदीप सपकाळ,सचिनदादा सानप,युवराज कोकाटे,युवराज पवार, सरिताताई नेवाळे,जनाबाई गोरे,यांनी ही भेटून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला कार्याध्यक्ष कविताताई खराडे,महिला राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मेधाताई पळशीकर,आशाताई मराठे,ज्योतीताई गोफने,निर्मलाताई माने,संगीताताई कोकणे,उज्वलाताई ढोरे,शीतलताई दुर्वे,अर्चना बोरसुने,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या.सामाजिक कार्यकर्ते- सर्जेराव ढेकणे,प्रकाश कांबळे,ऐकवले अण्णा, गुंडाराव खन्नूकर,भरत गोडगे, रमेश भांडवलकर,भुजंगराव मस्कर, सूर्यकांत मस्कर,भाऊसाहेब गायवळ,शहाजी भोसले, बळीराम गटकळ,विकास गोरे,महेश अमृतकर,शांताराम उडाने, धकाते सर, उडाने अशोक उमक्कार,किर्तीताई जाधव,मनीषा डुंबरे,वंदना जाधव,रिटा सानप,पूजा गोडगे,संगीता मस्कर,लता पिंपळे,अश्विनी गोरे,वैशाली भांडवलकर, धकाते काकी,महानंदा मिसाळ,शुभांगी ढगे,सुवर्णा वाघ,मंजू कुलकर्णी, सारिका देशमुख, मनीषा ढेकणे,अनुराधा रोमन,सिंधुताई भोसले,शोभा गटकळ,सौ काजल वामन,शुभांगी उपासनी,मेधा उमक्कार,रेखा कुरलपकर,सौ धांगेकर वहीनी, आशा चव्हाण,पिंपरे वहीनी, उषावहीनी नामदे,असे अनेक मान्यवर उपस्थित होते.गेली 21 वर्ष अविरत पक्षाची विचारधारा आणि उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचे काम लोकांपर्यंत पोहचवत असताना पूर्ण वेळ पक्ष आणि लोकांच्या साठी समर्पित जीवन जगताना वॉर्ड अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष, भोसरीं विधानसभा उपाध्यक्ष,भोसरीं विधानसभा दोन टर्म अध्यक्ष,दोन टर्म अर्बन सेल शहराध्यक्ष या वर यशस्वी काम करून स्वतःला सिद्ध केल्यानंतर सन्माननीय मा.महापौर,विध्यमान शहराध्यक्ष.योगेशजी बहल साहेब.मा.शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे,आणि मा.महापौर सौ मंगलाताई कदम यांचे कडे सौ मनीषाताई गटकळ यांनी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड मनपा सभागृहात जाण्याची संधी मिळावी यासाठी आपले सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम कायम सोबत रहावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. सदर कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे आयोजन श्री जयंत किसन गटकळ व डॉ तन्मय बळीराम गटकळ यांनी केले तसेच आभार श्री बळीराम कल्याणराव गटकळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button