Uncategorized
कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
बार्शी प्रतिनिधी ४: समाजहितासाठी अखंड झटणारे,सेवा-त्याग-कर्तव्याची त्रिसूत्री जपणारे,कर्मातूनच विचार मांडणारेकर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळेयांच्या जयंतीनिमित्तशतशः नमन व अभिवादन.त्यांचा आदर्श, कार्य व विचारआम्हा सर्वांना सदैव प्रेरणा देत राहो,हीच सदिच्छा.
सेवेचा दीप उजळवी, अंधार दूर पळवी,कर्मातून आदर्श घडवी, अशी वाट दाखवी ।समतेचा संदेश देई, श्रमाला मोल देई,कर्मवीर मामासाहेब, इतिहास घडवी ॥
त्यागाची चाल चालोनी, जनहित साधले,विचारांनी समाजमन, नवदिशा लाभले ।डॉक्टर मामासाहेब जगदाळे, तेजस्वी कार्य ज्यांचे,जयंतीदिनी नमन आम्हा, चरणी नित्य वंद्यांचे ॥