भगवंत ब्लड बँकेचे फिरते संकलन केंद्र
बार्शी : भगवंत ब्लड बँकच्या माध्यमातून
शशिकांत जगदाळे यांनी आयोजित केले शेतकरी मोफत रक्तप्रदान सप्ताह व फि-रक्तसंकलन केंद्राचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी जिल् पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी होते. यावेळी स्वनाथ फाउंडेशनच्या डॉ. श्रेया भारतीय, कृषी बाजार समिती प्रशासक विजय राऊत, कविता राऊत, माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी व रमेश पाटील उपस्थित होते. विधानपरिषद सदस्य व तर्पण फाउंडेशनचे संस्थापक आमदार श्रीकांत भारतीय म्हणाले, इतरांन मदत करण्यातच जीवनातील खरा आनं आहे. यावेळी शशिकांत जगदाळे, अतुल कुलकर्णी, विजय राऊत आणि डॉ. श्रेया भारतीय यांनी फिरते रक्तसंकलन केंद्राचे कौतुक केले. तसेच, भारतीय दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नीन देव यांनी केले. किरण कोकाटे यांनी आभमानले. यावेळी राजेंद्र राऊत यांनी संदेशातून जगदाळे यांच्या कार्याचे कौतुक केले.