श्री शुंभकालश व सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने कवी संमेलन संप्पन

अहिल्यानगरमध्ये राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन
श्रीशंभुकलशकाव्यसंस्था व सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
अहिल्यागनर : ९(HRNM)श्री शंभुकलश काव्यसंस्था व सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेचे पहिले राज्यस्तरीय कवी संमेलन अहिल्यानगर येथे ९ नोव्हेंबर रोजी हॉटेल यश पॅलेस येथे पार पडले , या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली या संमेलनाचे उद्घाटक ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय बोरुडे, संमेलनाध्यक्ष चंद्रकांत दादा वानखेडे, स्वागताध्यक्ष नागेशजी शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन केले. संस्थेचे संस्थापक कवी संदीप पाचारणे यांनी सांगितले
या संमेलनाचे प्रमुख पाहुणे, ज्येष्ठ साहित्यिक सुनील गोसावी, सुभाष सोनवणे, आनंदा

साळवे, कवयित्री रंजनताई बोरा, कवयित्री हभप सुनीताताई वाळुंज, संमेलनाचे स्वागतोत्सुक संस्थेचे अध्यक्ष कवी महादेव लांडगे, उपाध्यक्ष कवी संजय शेळके, सचिव कवी बाळासाहेब घोरपडे, संस्थेचे संघटक अनिकेत औसरमल, सहसचिव कवी विश्वेश्वर बोडखे, कार्याध्यक्ष कवी देविदास थोरात, प्रसिद्धी प्रमुख पत्रकार अक्षय विधाते यांची प्रमुख उपस्थिती झाले. यासोबतच या संमेलनात राज्यभरातून कवी आले होते यामध्ये निवृत्ती एकनाथ पाचपोर, विजय भद्रीगे, चंद्रकांत घाडगे, किशोर पांचाळ, संजय वसंत पातुरकर, संतोष वसंत तावडे, गोकुळ गायकवाड, दादासाहेब
पठारे, शिवराज कृष्णा, शंकर भगवंता शिंदे, अशोक भगवान उघडे, रुपचंद शिदोरे, डॉ. दत्ता शेषराव ठुबे, चंद्रकांत नरटे, मोहन वाकचौरे, हभप सुनिताताई वाळुंज, उमेश गोरे, वैजनाथ जयसिंग जाधव, दिव्या कालिदास लोंढे, सारिका भास्कर नळकांडे. अलका तुकाराम खोसे, संतोष स्वामी कपाळे, नाथकुमार घोलवाड, सुनिल भिवाजी थोरात, दशरथ बावस्कर जालना, संभाजी उमराव दराडे, बाळासाहेब रोहोकले, नागोराव धामाजी सोनकुसरे, बाबासाहेब चंपाबाई आनंदराव ढोबळे, निवृत्ती महाराज, कानवडे, शांतीलाल ननवरे, गोविंद पाठक, सार्थक बेडके, राजापूर, आशा कालिदास लोंढे, सचिन चव्हाण, प्रा. मकरंद राजेश्वरराव पाटील, एकनाथ हनुमंत पवार, सुनिल (महाराज) केकाण, डी आर बांगर, दिनेश चव्हाण, या सर्व नामवंत कवींचा संमेलनात यांनी सहभाग घेतला होता.