Uncategorized
भोसरी रामशेठ रामधारी रामचंद्र अगरवाल या विद्यालयात खाऊ गल्ली आनंद मेळा आयोजित करण्यात आला


भोसरी प्रतिनिधी 31 : रामशेठ रामधारी रामचंद्र अगरवाल या विद्यालयात खाऊ गल्ली आनंद मेळा आयोजित करण्यात आलाहा उपक्रम लहान मुलांना नफा तोटा गणित या मध्ये फरक व ज्ञान मिळावे यासाठी छोटासा प्रॅक्टिकली प्रयत्न केल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले तर अनेक शेकडो विद्यार्थी सहभागी झाल्याचे दिसून आले तसेच पालकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहभागी होऊन प्रतिसाद दिला विद्यालयाचे आध्यक्ष सागर भाऊ लांडगे व मुख्याध्यापक सहशिक्षकाच्या वतीने उद्घाटन केले शेठ रामदारी रामचंद्र आगरवाल प्राथमिक विद्यालय प्रमुख उपस्थिती सागर भाऊ लांडगे अध्यक्ष ज्ञानेश्वर तरस सचिव शिवाजी गारगोटे मुख्याध्यापक माध्यमिक विक्रम देशमुख मुख्याध्यापक प्राथमिक संजय मांजरे सहशिक्षक खाऊ गल्ली संकल्पना प्रमुख दिनकर मुंडे शिक्षक युवराज बेडसे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक हे होते
