मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अस्सल सोलापुरी हूर्ड्याचा आस्वाद

तब्बल दोन तास वेळ दिले व सोलापूरच्या हुरडा पार्टी टीम व शेतकरी सोबत संवाद साधले हुरडा महोत्सव साठी सहकार्य करू म्हणाले
दिनांक १०डिसेंबर 2025 एच आर न्यूज मराठी रोजी नागपूरहिवाळी अधिवेशनात सुयोग पत्रकार निवास फॅमिली कोर्ट येथे *अस्सल सोलापुरी हुरडा पार्टी*चे आयोजनमहाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रीनामदार *श्री मंगलप्रभात लोढा*यांच्या वतीने करण्यात आले होते, या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना श्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष,विधानपरिषद सभापती राम शिंदे,विधानपरिषद उपसभापती ना नीलम गोरे,ना चंद्रकांत दादा पाटील,महसूल मंत्री,ना चंद्रशेखर बावनकुळे,महिला व बालविकास मंत्री ना अदिती तटकरे श्री राहुल नार्वेकर,ना पंकजा मुंडे, मा खा विजय दर्डा,भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण,ना निलेश राणे,,सर्व आमदार,सचिव,शासकीय अधिकारी,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी अस्सल सोलापुरी हुरडा व सोलापुरी स्पेशल जेवण मेजवानी देण्यात आले उपमुख्यमंत्री ना अजित दादा पवार यांनी त्यांच्या बंगल्यावर हुरडा चटणी भाकरी व बोर स्वीकारू सोलापूरच्या टीम चे कौतुक केलेहुरडा प्रेमी व युवा उद्योजकांना प्रोत्साहन देणारे दिलदार नेते,कौशल्य विकास विभागाला जागतिक स्थरावर नेण्यासाठी विविध विधायक उपक्रम राबविणारे ॲक्टिव मंत्री श्री मंगल प्रभात लोढा साहेबांच्या तर्फे अस्सल. सोलापुरी हुरडा पार्टी व सोलापुरी स्पेशल चुलीवरचे गावरान पारंपरिक लिंगायत पद्धतीचे सात्विक जेवण आयोजनमंगळवार दिनांक 9 डिसेंबर 2025वेळ सायं 5 ते 10*स्थळ*फॅमिली कोर्ट पत्रकार भवन नागपूर*सोलापुरी जगात भारी*हुरडा पार्टी मधील विविध स्पेशल मेनू अस्सल सोलापुरी हुरडा गूळभेंडी,फुले मधुर,सुरती,कूचकुची,*गावरान मे*सोलापुरी शेंगा चटणी,स्पेशल मका चिवडा,फरसाण,सोलापुरी स्पेशलज्वारी बिस्कीट,नाचणी बिस्कीट, मिलेट कुकीज,शेव,सेंद्रिय गूळ,*गावरान मेवा* बोर,मका,गावरान पेरू,राजा राणी चटणी,भरली वांगी, पेढा,ताक,सोलापूरचे विविध फळ*लिंगायत पद्धतीचे चुलीवरचे जेवण स्पेशल मेनू*सोलापूरची स्पेशल हुगि खीरशेंगा पोळीकाकवी,धपाटे,चुलीवरच्यागरम व कडक भाकरी,ज्वारी,बाजरी,मका,नाचणी, मीलेट रोटी,हिरवी मिरची ठेचा,दही चटणी,बेसन पिटला, पेंडपाला,*सोलापुरी रान भाजी*तांदूळसा,राजगिरा,हरभरा, चिघळ,करडई,करंज्या,वांगी भरीत,*स्पेशल चटणी*जवस चटणी, कारळ चटणी,*लोणच स्पेशल*लिंबू लोणचे,कैरी लोणच,मिरची लोणच,आवळा लोणच,ब्रँड सोलापुरी जगात भारी